Home > Poems । माझ्या काही कविता > मी इथून जाणार नाही

मी इथून जाणार नाही

मी इथून जाणार नाही

जर भविष्य बघायचं असेल
तर भुतकाळात डोकावून बघा
काळाचं चक्र गोल फिरून परत
तिथेच येतं का ते बघा

घडाळ्याच्या काट्यांना गोल फिरून
इतिहास परत लिहायची सवय
माणूस जे लवकर शिकत नाही
ते धडे परत शिकवायची सवय

अविश्रांत लढत राहावं आपण
विजय-पराजय त्याचा निर्णय असावा
निरपेक्ष काम करत राहावं आपण
अंत त्याच्यावर सोपवावा

थकून हार मानेल ध्येय कधी
तो पर्यंत लढायचं मी थांबणार नाही
आणि जिवनाशी प्रेमाने भांडल्याशिवाय
मी इथून जाणार नाही

– मयुरेश कुलकर्णी

And were an epitaph to be my story I’d have a short one ready for my own. I would have written of me on my stone: I had a lover’s quarrel with the world.

– Robert Frost

  1. bhakti
    August 7, 2010 at 11:44 am

    अविश्रांत लढत राहावं आपण
    विजय-पराजय त्याचा निर्णय असावा………..

    थकून हार मानेल ध्येय कधी
    तो पर्यंत लढायचं मी थांबणार नाही
    आणि जिवनाशी प्रेमाने भांडल्याशिवाय
    मी इथून जाणार नाही

    KAY bolu me tula …… tu fakt great nahi

    khup khup khup great aahe

    ekdam chabuk

  2. Ajinkya
    October 7, 2010 at 11:51 am

    shevat far bhari ahe…

  3. vivek phutane
    October 9, 2010 at 6:00 pm

    Uttam….

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: