Home > Books । पुस्तकांबद्दल चर्चा, Poems । माझ्या काही कविता > ई-बूक एकांतातल्या ओळी । Ebook Ekantatlya Oli

ई-बूक एकांतातल्या ओळी । Ebook Ekantatlya Oli

ई-बूक एकांतातल्या ओळी । Ebook Ekantatlya Oli

२५ डिसेंबर २०१० या तारखेला माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहोळा आहे. हा सोहोळा संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होणार आहे. बरेच लोक ‘मी नक्की येईन’, ‘वेळात वेळ काढून येईन’ असं म्हणाले आहेत. तुम्हा सगळ्यांना भेटायला आणि गप्पा मारायला तर मला खूप आवडेल.

इंटरनेट आणि या ब्लॉगच्या माध्यमातून मला तुमच्याकडून भरपूर प्रेम, प्रशंसा आणि प्रोत्साहन मिळालं आहे. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की मला असेच विचार सुचत राहू देत, कविता होत राहू देत आणि तुम्हाला त्या आवडत राहू देत.

तुम्हा सगळ्यांसाठी माझ्याकडून ही एक छोटीशी भेट. काही चारोळ्या आणि अंगोला या देशात मी काढलेले काही फोटो हे वापरून ‘एकांतातल्या ओळी’ या नावाचं एक ebook तयार केलं आहे. तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मित्रांना पण दाखवा. हे पुस्तक pdf म्हणून [download] करा.

धन्यवाद. मयुरेश.

 

प्रकाशन सोहोळ्याचा पत्ता:
Indian Medical Association, Pune Branch
Dr.Nitu Mandke IMA House,
992,Shukrawar Peth,
Pune 411002.

पुस्तकाचे मुखपृष्ठ – https://mayureshkulkarni.files.wordpress.com/2010/11/mk-cover.jpg

Advertisements
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: