Home
> Poems । माझ्या काही कविता > चारोळी
चारोळी
पहिला घाव सर्वात खोल
दुसरा नुसताच फसवून गेला
तिसरा तर जाणवलाही नाही
चौथा चक्क हसवून गेला
— मयुरेश कुलकर्णी
Advertisements
Categories: Poems । माझ्या काही कविता
भावाचा घाव खाता
घावालाही भाव देता
भावाचे शब्द होता
(सा)आकारते कविता
—–अपेक्षा चौधरी
hmmm gr8
humm..mhanje char ghav howun gelet tar…..
1 No ahe 🙂
🙂 Good one!