Home > Poems । माझ्या काही कविता > कुस्करलेला मोगरा

कुस्करलेला मोगरा

कुस्करलेला मोगरा

पाहिजे तेव्हा न मिळणारं
नको तेव्हा पटकन मिळतं
वेळ असल्याचं आणि गेल्याचं
महत्व तेव्हा आपल्याला कळतं

फुलणारा मोगरा कसा
काळाबरोबर कोमेजतो
पण वेळ वाईट असेल तर
तो दोन बोटात कुस्करतो

कोमेजलेला मोगरा
सुगंध देऊन जातो
आणि कुस्करलेला मोगरा
पण सुगंध देऊन जातो

कोमेजलेला मोगरा मात्र
जिवन जगून जातो
पण कुस्करलेला मोगरा
तारूण्यात मरून जातो

मोगरा वेचणाऱ्याने आधी
मोगऱ्याच्या मनातलं ऐकावं
प्रेमाने जपून ठेऊन मग
मोगऱ्याचं भाग्य ठरवावं

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. prasaad
  April 4, 2011 at 10:32 am

  Dear Mayuresh !

  Great One Buddy !

  Great Going ….

  I have still not got any reply from those people who had stolen your poems 🙂
  Hats Offfffffffff To you

  Prasaad

 2. Shirin
  April 4, 2011 at 2:36 pm

  मोगरा वेचणाऱ्याने आधी
  मोगऱ्याच्या मनातलं ऐकावं

  similar thought in ‘Chlanari pret’ also….

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: