Home > Thinker | विचारकरी > विचारकरी: ई-बूक – एक होते राजे

विचारकरी: ई-बूक – एक होते राजे

विचारकरी: ई-बूक – एक होते राजे

एक विचित्र प्रेम-कथा

एक होते राजे: दगडू धोंडू राजे

मी ‘विचारकरी’च्या ebook मध्ये जुन्या कॉमिक टाकत होतो, पण ही संपूर्णपणे नवीन आणि वेगळी कथा आहे. तुम्ही थोडीशी आधी वाचली असेल, पण खूप काही वेगळं आहे यात. ही कथा-कविता संपूर्णपणे काल्पनिक आहे. हसायचा आणि हासवायचा तसा थोडासा विचित्र प्रयत्न आहे. कथा कवितेच्या रूपात, आणि हे दोन्ही चित्रांच्या रूपात सांगायचा प्रयत्न आहे. कोणी विकत घेणार नाही, म्हणून फुकट दिलेला प्रयत्न आहे. असामान्य, विचित्र अशी प्रेम-कथा आहे. फारशी प्रस्तावना न देता तुम्हाला याचा आनंद घेऊ देतो.

काही चुका झाल्या असतील तर माफ करा.
ही file size नी लहान आहे, म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकता.
धन्यवाद
विचारकरी 🙂

http://www.facebook.com/vicharkari | Isolated Portal http://wp.me/VzyA

https://mayureshkulkarni.files.wordpress.com/2011/06/ek_hote_raje_vicharkari.pdf

Advertisements
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: