Archive

Archive for May, 2011

विचारकरी | रि-युनियन | वाचाल तर वाचाल

विचारकरी | रि-युनियन | वाचाल तर वाचाल (click on images to make them bigger)

 

चारोळ्या

चारोळ्या

शाईचं औषध लागे
करपलेल्या हृदयाला
कागदाचा रूमाल लागे
अदृश्य अश्रु टिपायला

पाठ केलेले शब्द
मनाला लागत नाहीत
हृदयावर कोरलेले शब्द
पाठ करावे लागत नाहीत

–मयुरेश कुलकर्णी

ओळख

ओळख

बोलता येण्यासारखे मी कधी लिहिलेच नाही
लिहिले ते कधीही कोणाशी बोललोच नाही

दूर जाण्याची त्यंची जरी कारणे वेगळी होती
कोणत्याच सुखाला मी कसा पटलोच नाही?

चंद्रासारखे कमी-जास्त जळलो न मी कधी
एकदा मी पेटलो, मग पुन्हा विजलोच नाही

ज्यांनी कानही बंद केले आणि मनही
त्या शवांपर्यंत मी कधी पोचलोच नाही

वादळात मी उभा होतो असा की
ते संपले तरी मी थांबलोच नाही

आज आत काळे ढग नसल्यामुळे
मी कागदावर बरसलोच नाही

एकांत परका वाटायला लागला की
वाट्लं मी मला समजलोच नाही

तुझ्यासाठी एकदाच मी नकोसा झालो
तेव्हा जो संपला तो मी उरलोच नाही

जाताना मलाही बरोबर घेऊन जा तू
तुझा न झालो तर मी जगलोच नाही

अडकलेले श्वास आणि अडकलेले घाव सारे
मी मला दिसलो तसा कोणाला दिसलोच नाही

— मयुरेश कुलकर्णी

विचारकरी | इंजिनियरचं प्रपोझल | जे न देखे रवी

विचारकरी | इंजिनियरचं प्रपोझल | जे न देखे रवी (click on images to make them bigger)

विचारकरी | कृपया नोंद घ्यावी | स्कार्फ विरूध्द कायदा

विचारकरी | कृपया नोंद घ्यावी | स्कार्फ विरूध्द कायदा (click on images to make them bigger)

विचारकरी | आतंकवादी आणि लग्नवादी | काकूंचा बंदोबस्त

विचारकरी | आतंकवादी आणि लग्नवादी | काकूंचा बंदोबस्त (click on images to make them bigger)

विचारकरी | किती आणि कसं? | गरिबी रेषेच्या खालचे विनोद

विचारकरी | किती आणि कसं? | गरिबी रेषेच्या खालचे विनोद

विचारकरी | अगाऊ अकाऊंटंट | गरजा

विचारकरी | अगाऊ अकाऊंटंट | गरजा  (click on images to make them bigger)

विचारकरी | कॉफीची रूपं | एकच पेला

विचारकरी | कॉफीची रूपं | एकच पेला (click on images to make them bigger)

विचारकरी | ठाण्यातले अनुत्तरीत प्रश्न | टॅसोलॉजी

विचारकरी | ठाण्यातले अनुत्तरीत प्रश्न | टॅसोलॉजी